Processing Devices in Marathi Mahiti

प्रोसेसिंग डिव्हाईस | संपुर्ण माहिती

वापरकर्त्याने संगणकाला प्रविष्ट केलेली सुचना, आज्ञा किंवा माहितीचे अंतिम स्वरुप प्राप्त करण्यासाठी संगणका मार्फत होणारी क्रिया म्हणजेच “प्रोसेस/ प्रक्रिया” होय. डिव्हाईस संगणकाचा दिसणार भाग असतो जो विजेवर चलणारी घटक…