Basic of Google Marathi Tutorial

गूगल ड्राईव्ह काय आहे?

गूगलने सन 24 एप्रिल 2012 रोजी “गूगल ड्राईव्ह” सेवेचा प्रारंभ केला. गूगल क्लाऊड अर्थात क्लाऊड कॉम्प्युटिंग तंत्रज्ञावर आधारीत इंटरनेट सक्षम संगणक आणि मोबाईल डिव्हाईस वरती गूगल ड्राईव्हचा उपयोग करता…