सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअरचे प्रकार
वापरकर्त्यांनी दिलेल्या डेटा वर अंतिम प्रक्रियेसाठी काही सुचनेचे संच आणि त्यांचा वापर आवश्यक असतात आणि या सुचनांच्या संचाला सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम असे म्हणु शकतो. वापरकर्त्यांनी कॉम्प्यूटरला दिलेल्या डेटा व…