वर्डपॅड | प्रश्नसंच 01

Wordpad Icon

वर्डपॅड प्रश्नसंच 01 | WordPad Mock Test in Marathi

  • वर्डपॅड प्रश्नसंचमध्ये आपले स्वागत आहे.
  • वर्डपॅड ऍप्लीकेशनचे प्रारंभिक Level 1 प्रकारचे सराव प्रश्नाचा यामध्ये समावेश केलेला आहे.
  • प्रत्येक प्रश्न 1 गुणसह एकुन 25 प्रश्नांचा समावेश प्रश्नसंचमध्ये केलेला आहे.
  • सराव परीक्षा समाप्त झाल्यानंतर प्रश्न तपासुन पाहु शकता
  • वर्डपॅड ॲप्लीकेशन काय आहे? आणि वर्डपॅड ऍप्लिकेशन कसे वापरावे? या ट्युटोरिअल मध्ये वर्डपॅड संबधी माहिती विस्तृतपणे दिलेली आहे.

WordPad Mock Test in Marathi

Share your love