Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Notepad Quiz 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsहेल्प दाखण्यासाठी …. फंक्शन किं वापरतात.
- Question 2 of 50
2. Question
1 points.टि.एक्स.टी. (.txt) ही एक्सटेन्शन असलेली फाईल कोणत्या ऍ़प्लीकेशनची आहे?
- Question 3 of 50
3. Question
1 pointsनोटपॅड ॲप्लीकेशन मध्ये … बारवरती ओळीचा क्रमांक व त्या ओळीमधील कोणत्या शब्द क्रमांक वर आहोत हे दर्शवले जाते.
- Question 4 of 50
4. Question
1 pointsनोटपॅड मध्ये … या ठीकाणी मेनुं ची रचना केलेली असते.
- Question 5 of 50
5. Question
1 pointsटायटल बार वरती मुख्यत: … या घटकांचा समावेश असतो.
- Question 6 of 50
6. Question
1 pointsनोटपॅड (विंन्डोज 11) मध्ये एकुन… मेनूंचा समावेश आहे.
- Question 7 of 50
7. Question
1 pointsनोटपॅड ॲप्लीकेशन (विंन्डोज 11) सुरु करण्यासाठीची Star Menu > All Apps > Notepad.exe ही पद्धत योग्य आहे.
- Question 8 of 50
8. Question
1 pointsनोटपॅड ऍ़प्लीकेशन पुर्णपणे बंद करण्यासाठी … या कमांडचा वापर होतो.
- Question 9 of 50
9. Question
1 pointsअनुक्रमे विन्डो टास्कबार वरती लहान करणे, विन्डोचा आकार मोठे (फुल स्क्रिन) किंवा लहान करणे व चालु विन्डो बंद करण्यासाठी … या कमांड बटनाचा वापर केला जातो.
- Question 10 of 50
10. Question
1 pointsपेजच्या चारही बाजुला सोडण्यात येणा-या रिकाम्या जागेला काय म्हणतात?
- Question 11 of 50
11. Question
1 pointsसेव्ह असलेल्या फाईलचे व चालु असलेल्या ऍ़प्लीकेशनचे नाव स्टेटस बारवरती दर्शवले जाते.
- Question 12 of 50
12. Question
1 pointsवरील चित्रात दर्शवण्यात आलेले आयकॉन ओळखा.
- Question 13 of 50
13. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेले आयकॉन कोणत्या ऍप्लीकेशनचे आहे?
- Question 14 of 50
14. Question
1 pointsनोटपॅड डॉक्युमेंट मध्ये असलेली एकून शब्द संख्या … वरती दर्शवलेली जाते.
- Question 15 of 50
15. Question
1 pointsमायक्रोसॉफ्ट विंन्डोज ऑपरेटिंग सिस्टीमध्ये असलेले नोटपॅड “प्लेन टेक्स्ट एडिटर” ऍप्लीकेशन आहे?
- Question 16 of 50
16. Question
1 pointsमायक्रोसॉफ्ट द्वारे नोटपॅड ऍप्लीकेशन प्रथम कोणत्या वर्षी प्रस्तुत करण्यात आले?
- Question 17 of 50
17. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेल्या पद्धतीचा वापर करुन (रन कमांडद्वारे) नोटपॅड ऍप्लीकेशन चालू करता येते?
- Question 18 of 50
18. Question
1 pointsनोटपॅड ऍप्लीकेशन खालील पैकी कोणत्या पद्धतीने चालू करता येतो?
- Question 19 of 50
19. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेल्या पर्यायाचा वापर कोणत्या कार्यासाठी केला जातो?
- Question 20 of 50
20. Question
1 pointsनोटपॅड ऍप्लीकेशन मध्ये फॉन्ट प्रकार बदण्यासाठी खलील पैकि कोणता पर्याय बरोबर आहे?
- Question 21 of 50
21. Question
1 pointsनोटपॅड ऍप्लीकेशनची थिम (Light or Dark) निवडण्यासाठी … या पर्यायाचा वापर होतो.
- Question 22 of 50
22. Question
1 pointsनोटपॅड डॉक्युमेंटची फॉन्ट साईज 16 pt अशी सेट करण्यासाठी खालील पैकि कोणता पर्याय योग्य आहे? (Windows 11)
- Question 23 of 50
23. Question
1 pointsनोटपॅड ऍप्लीकेशन मध्ये वर दर्शवलेल्या इमेज मधील पर्यायाचा वापर कोणत्या सुविधेसाठी होतो?
- Question 24 of 50
24. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेल्या “टेक्स्ट फॉरमेंटिंग” आंतर्गत “स्टाईल” ड्रॉप डाऊन मेनु मध्ये … पर्याय उपलब्ध होतात.
- Question 25 of 50
25. Question
1 pointsखालील चित्रामध्ये दर्शवलेले पर्याय कोणत्या कमांड आंतर्गत येतात?
- Question 26 of 50
26. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेली विन्डो कोणत्या कमांड आंतर्गत येते?
- Question 27 of 50
27. Question
1 pointsनोटपॅड मध्ये नविन फाईल तयार करण्यासाठी … कि-बोर्ड शॉटकट आणि … कमांडचा वापर होतो.
- Question 28 of 50
28. Question
1 pointsनोटपॅड टेक्स्ट डॉक्युमेंट दुस-या प्रतिमध्ये सेव्ह करण्यासाठी कोणती कमांड वापरली जाते?
- Question 29 of 50
29. Question
1 pointsनोटपॅड टेक्स्ट डॉक्युमेंट मध्ये पेज हेडर व फुटर देण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर होतो?
- Question 30 of 50
30. Question
1 pointsनोटपॅड टेक्स्ट डॉक्युमेंट मधील मार्जीन ची आवश्यकतेनुसार निवड करण्याकरीता … या कमांडचा वापर होतो.
- Question 31 of 50
31. Question
1 pointsनोटपॅड ऍ़प्लीकेशनची सेव्ह फाईल नोटपॅड मध्ये उघण्यासाठी … या कमांडचा वापर होतो.
- Question 32 of 50
32. Question
1 pointsकेलेली कृती परत आणण्यसाठी किंवा मागील कृती वर परत जाण्यासाठी या कमांडचा वापर होतो.
- Question 33 of 50
33. Question
1 pointsनोटपॅड ॲप्लीकेशनच्या एडिट मेनु मधील ‘फॉन्ट’ या कमांडद्वारे फॉन्ट व फॉन्ट साईज बदलता येते.
- Question 34 of 50
34. Question
1 pointsपेज साईज म्हणजेच पेज प्रकार निवडण्यासाठी … कमांड विन्डोमधील …. या पर्यायाचा वापर होते.
- Question 35 of 50
35. Question
1 pointsपेजसेटअप कमांड विन्डोमधील …. या पर्यायाचा वापर करुन पेज ऊभ्या किंवा आडव्या स्वरुपामध्ये निवडता येतो.
- Question 36 of 50
36. Question
1 pointsनोटपॅड ॲप्लीकेशन मध्ये निवडलेल्या ओळी काढुन टाकण्यासाठी एडिट मेनु मधील … या कमांडचा उपयोग केला जातो.
- Question 37 of 50
37. Question
1 pointsनोटपॅडमध्ये … या कमांडचा वापर करून त्या डॉक्युमेंटची प्रिन्ट कागदावरती काढता येते.
- Question 38 of 50
38. Question
1 pointsनोटपॅड मध्ये व्ह्युव मेनुतील… या कमांडद्वारे स्टेटस बार शो किंवा हाईंड करता येते.
- Question 39 of 50
39. Question
1 pointsनोटपॅड माधील फाईल मेनुतील अनडु साठी Ctrl+Z कमांडचा वापर होतो.
- Question 40 of 50
40. Question
1 pointsनोटपॅड ॲप्लीकेशन मधील सर्व टेक्स्ट एकदाच निवडण्यासाठी … या कमांडचा वापर होतो.
- Question 41 of 50
41. Question
1 pointsनोटपॅड ऍ़प्लीकेशन मध्ये एखादे शब्द शोधण्यासाठी … या कमांडचा वापर केला जातो.
- Question 42 of 50
42. Question
1 points… ही पेस्ट साठीची शॉर्टकट कि आहे.
- Question 43 of 50
43. Question
1 pointsडॉक्युमेंट प्रिन्ट करण्यासाठी कोणत्या कि-बोर्ड शॉर्टकट किज् चा उपयोग केला जातो?
- Question 44 of 50
44. Question
1 pointsनोटपॅड डॉक्युमेंट संगणकामध्ये फाईलच्या स्वरुपात सेव्ह / संग्रहीत करण्यासाठी … कि-बोर्ड शॉर्टकट किज् चा उपयोग केला जातो?
- Question 45 of 50
45. Question
1 pointsनोटपॅड डॉक्युमेंट मधील सर्व टेक्स्ट एकदाच निवडण्यासाठी … या कि-बोर्ड शॉर्टकट किज् चा वापर होतो.
- Question 46 of 50
46. Question
1 points… व … या कमांडद्वारे नोटपॅड डॉक्युमेंट मधील टेक्स्ट आकराने लहान अथवा मोठो करता येतात.
- Question 47 of 50
47. Question
1 pointsवर्ड रॅप कमांडद्वारे नोटपॅड डॉक्युमेंट मधील टेक्स्ट ऍप्लीकेशन विंन्डोच्या आकरामानुसार सेट करता येते.
- Question 48 of 50
48. Question
1 pointsनोटपॅड डॉक्युमेंट सेव्ह ऍज करण्याकरीता कोणत्या कि-बोर्ड शॉर्टकट किज् उपयोगात येते?
- Question 49 of 50
49. Question
1 pointsनोटपॅड डॉक्युमेंट मधील विशीष्ट ओळ क्रमांक वरती जाण्यासाठी कोणत्या कमांड वैशिष्ट्याची निवड करावी लागेल?
- Question 50 of 50
50. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेला विंन्डो कोणत्या कमांड संदर्भात वापरला जातो?