Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- Internet Quiz 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsइंटरनेटला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात?
- Question 2 of 25
2. Question
1 pointsWWW या शब्दाचे पुर्ण रुप काय आहे?
- Question 3 of 25
3. Question
1 pointsइंटरनेट म्हणजे काय?
- Question 4 of 25
4. Question
1 pointsहे अधिकृतरीत्या इंटरनेटचे जन्मदिन आहे?
- Question 5 of 25
5. Question
1 pointsइंटरनेट संभाषणसाठी … प्रोटोकॉल वापरली जातात.
- Question 6 of 25
6. Question
1 pointsइंटरनेट आणि वर्ल्ड वाईल्ड वेब (WWW) एकाच अर्थाने वापरली जाते.
- Question 7 of 25
7. Question
1 pointsइंटरनेटद्वारे कोणत्या प्रकारची माहिती प्रसारीत केली जाते?
- Question 8 of 25
8. Question
1 pointsइंटरनेटचा वापर तुम्ही कोणकोणत्या कार्यासाठी करु शकता?
- Question 9 of 25
9. Question
1 pointsजगभरातील माहिती अगदी सोप्या पद्धतीने इंटरनेट द्वारे संगणकावरती उपलब्ध होते हे इंटरनेटचे महत्वाचे वैशिट्ये आहे.
- Question 10 of 25
10. Question
1 points… यांना इंटरनेटचे जनक म्हणतात.
- Question 11 of 25
11. Question
1 points… एक प्रकारचे ऍप्लीकेशन आहे जे इंटरनेट द्वारे वेबसाईट वापरण्याची सुविधा प्रदान करते.
- Question 12 of 25
12. Question
1 pointsवेब अर्थात वेबसाईड वरती कोणत्या सामग्रीचा संग्रह असतो?
- Question 13 of 25
13. Question
1 pointsआय.पी. (I.P.) या शब्दाचे पुर्ण रूप कोणते?
- Question 14 of 25
14. Question
1 pointsवेब वरील संकेतस्थळाचा पत्ता (Web Address) किंवा वेब-पानांचा पत्ता म्हणजे … होय.
- Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहितीची देवाण-घेवाणसाठी इंटरनेट नियमावलीचा वापर केला जातो ज्याला संगणक भाषेत … असे म्हणतात.
- Question 16 of 25
16. Question
1 pointsयु.आर.एल. (U.R.L.) या शब्दाचे पुर्णरुप कोणते ते खालील पैकि निवडा.
- Question 17 of 25
17. Question
1 pointsइटरनेटचा वापर करुन पत्र (इमेल-Email) किंवा संदेश पाठवणे आणि स्विकारण्याच्या नियमावलीला … प्रोटोकॉल म्हणतात.
- Question 18 of 25
18. Question
1 pointsFTP – फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर कशासाठी केला जातो?
- Question 19 of 25
19. Question
1 pointsवेब पेजेस, मल्टीमिडीया, ईमेल संदेश सारखी माहितीचे पाने इंटरनेटच्या माध्यामाने प्रस्तुत करण्याचे कार्य … प्रोटोकॉल द्वारे केले जातो.
- Question 20 of 25
20. Question
1 pointsएच.टि.टि.पी. – HTTP शब्दाचे पुर्ण रुप … आहे.
- Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या इंटरनेट जोडणीसाठी वायर लाईन जसे लॅड लाईन फोन लाईनचा वापर केला जातो?
- Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणते जोडणी गतीवान (High-Speed) इंटरनेट सेवा प्रदान करते?
- Question 23 of 25
23. Question
1 pointsआय.एस.पी. (I.S.P.) म्हणजे काय?
- Question 24 of 25
24. Question
1 points
वरील चित्रामध्ये दर्शवलेले इंटरनेट जोडणीचा कोणता प्रकार आहे? - Question 25 of 25
25. Question
1 pointsवर्ल्ड वाईल्ड वेब (WWW) या जागतिक महाजालाचे जनक कोण आहेत?