Computer History Quiz Marathi MCQ’s
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
संगणका विषयाच्या प्रश्नसंचामध्ये आपले स्वागत आहे.
“Start Quiz” या बटनाचा वापर करुन सराव प्रश्नसंचामध्ये प्रवेश करु शकता.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- History of Computer 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहिती तत्रज्ञाना मुळे कोणत्या क्षेत्रात विकास झाला आहे?
- Question 2 of 25
2. Question
1 pointsसंगणक हे गणन क्रिया करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे.
- Question 3 of 25
3. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेले गणकयंत्र कोणते आहे?
- Question 4 of 25
4. Question
1 points… हे संगणकाची वैशिष्ठ्ये आहेत?
- Question 5 of 25
5. Question
1 pointsसंगणक स्वंयचलीत यंत्र आहे?
- Question 6 of 25
6. Question
1 points11 व्या शतकामध्ये … या गणकयंत्राचा वापर हिशोबासाठी करण्यात येत असे.
- Question 7 of 25
7. Question
1 pointsलाकडी जुडग्याचा वापर करुन गणनक्रिया करणे कोणत्या यंत्रामुळे शक्य झाले?
- Question 8 of 25
8. Question
1 pointsमागे किंवा पुढे सरकवता येतिल अश्या लाकडी पट्ट्यांवर अंक आणि चिंन्हाचा वापर करुन गणन क्रिया करता येणारे कोणते गणकयंत्र होते?
- Question 9 of 25
9. Question
1 pointsब्लेझ पास्कल या 19 वर्षाच्या मुलाने कोणत्या गणकयंत्राचा शोध लावला.
- Question 10 of 25
10. Question
1 pointsसंगणकाचे कार्य इनपुट, … व ….या तिन स्तराव चालते.
- Question 11 of 25
11. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेल्या उपकरणाला काय म्हणतात?
- Question 12 of 25
12. Question
1 pointsॲनालिटीकल इंजिन मध्ये … तंत्रज्ञानचा वापर करण्यात आला.
- Question 13 of 25
13. Question
1 pointsव्ह्याक्युम ट्युब चा वापर …. या पहील्या कॉम्प्युटरमध्ये करण्यात आला.
- Question 14 of 25
14. Question
1 pointsचार्ल्स बैबेज यांच्या दोन महत्वपुर्ण शोधा मधील … हा पहीला शोध आहे.
- Question 15 of 25
15. Question
1 pointsपंचेड कार्ड … या शास्त्रज्ञाची निर्मीती आहे.
- Question 16 of 25
16. Question
1 pointsजॉन नेपिअर या शास्त्रज्ञाने … या प्रकारच्या कॅलक्युलेटिंग डिव्हाईस चा शोध लावला.
- Question 17 of 25
17. Question
1 points… यांना संगणकाचे पितामह किंवा संगणकाचे जनक असे म्हणतात.
- Question 18 of 25
18. Question
1 points19 व्या शतकामध्ये चार्ल्स बैबेज यांनी वाफेवर चलणा-या व पुर्णपणे प्रोग्रामद्वारे नियंत्रीत अश्या …. या गणकयंत्राची निर्मीती केली.
- Question 19 of 25
19. Question
1 pointsदर्शवलेल्या चित्रामध्ये कोणते उपकरण आहे जे संगणकामध्ये व्हॅक्युम ट्युबचा पर्याय म्हणून वापरले गेले?
- Question 20 of 25
20. Question
1 pointsआय.सी. (IC) म्हणजे …
- Question 21 of 25
21. Question
1 pointsजॉन नेपिअर या शास्त्रज्ञाने लोगॅरिथम (logarithms) म्हणजेच लॉग टेबलचा शोध लावला.
- Question 22 of 25
22. Question
1 pointsपहीले यांत्रिकी गणकयंत्र कोणते?
- Question 23 of 25
23. Question
1 pointsस्लाईड रुल या गणकयंत्राचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?
- Question 24 of 25
24. Question
1 pointsलोगॅरिथम (logarithms) चे संशोधक कोण आहेत?
- Question 25 of 25
25. Question
1 pointsवरील दर्शवलेल्या चित्रामध्ये कोणते उपकरण आहे जे ट्रान्झिस्टर (Transistor) पेक्षा अकाराने लहान आणि गतिवान होते?