वर्डपॅड प्रश्नसंच 01 | WordPad Mock Test in Marathi
- वर्डपॅड प्रश्नसंचमध्ये आपले स्वागत आहे.
- वर्डपॅड ऍप्लीकेशनचे प्रारंभिक Level 1 प्रकारचे सराव प्रश्नाचा यामध्ये समावेश केलेला आहे.
- प्रत्येक प्रश्न 1 गुणसह एकुन 25 प्रश्नांचा समावेश प्रश्नसंचमध्ये केलेला आहे.
- सराव परीक्षा समाप्त झाल्यानंतर प्रश्न तपासुन पाहु शकता
- वर्डपॅड ॲप्लीकेशन काय आहे? आणि वर्डपॅड ऍप्लिकेशन कसे वापरावे? या ट्युटोरिअल मध्ये वर्डपॅड संबधी माहिती विस्तृतपणे दिलेली आहे.
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading…
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- MS WordPad Quiz 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन मध्ये तयार होणा-या फाईलला काय म्हणतात?
- Question 2 of 25
2. Question
1 pointsवर्ल्डपॅड एप्लीकेशन मध्ये एकूण किती मेनू टॅब आहेत?
- Question 3 of 25
3. Question
1 pointsवर्ल्डपॅड एप्लीकेशन मध्ये टायटल बार वरती खालील पैकी कोणते घटक दिसतात?
- Question 4 of 25
4. Question
1 pointsमेनु आणि कमांड असलेली रिबन मिनिमाईज करण्यासाठी वर्ल्डपॅड मध्ये … की-बोर्ड शॉर्टकटचा वापर करता येतो.
- Question 5 of 25
5. Question
1 points
दर्शवलेल्या इमेज मध्ये कोणत्या ऍप्लीकेशनचे आयकॉन (Application Icon) आहे? - Question 6 of 25
6. Question
1 pointsडॉक्युमेंट मधील टेक्स्ट आणि ऑब्जेक्ट यांच्या योग्य मोजणीसाठी (Measure) … चा वापर महत्वाचा आहे.
- Question 7 of 25
7. Question
1 pointsदर्शवलेल्या इमेजच्या आधारे डॉक्युमेंट फाईलचा प्रकार ओळखा.
- Question 8 of 25
8. Question
1 pointsदर्शवलेले कमांड आणि टुलस् कोणत्या टॅब आंतर्गत येतात?
- Question 9 of 25
9. Question
1 pointsहोम मेनु टॅब मध्ये एकुन … कमांड ग्रुप आहेत.
- Question 10 of 25
10. Question
1 pointsवर्डपॅड एप्लीकेशन संबधी कोणत्याही माहिती आणि मदतीसाठी हेल्प या पर्यायाचा वापर करतात.
- Question 11 of 25
11. Question
1 pointsवरील इमेजमध्ये दर्शवलेले घटक कोणत्या मेनू टॅब आंतर्गत येतात?
- Question 12 of 25
12. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन मध्ये डॉक्युमेंट झुम (Zoom) करून पाहण्यासाठी … पर्यायाचा वापर होतो.
- Question 13 of 25
13. Question
1 pointsक्लिपबोर्ड कमांड ग्रुप मध्ये … कमांडचा समावेश आहे.
- Question 14 of 25
14. Question
1 pointsडॉक्युमेंट एरिया मध्ये ऑब्जेक्ट आणि टेक्स्ट घेता येतात.
- Question 15 of 25
15. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन मध्ये डॉक्युमेंट सर्वात कमी आणि सर्वात जास्त किती प्रमाणात झुम करता येतो?
- Question 16 of 25
16. Question
1 pointsवर्डपॅड डॉक्युमेंट कोणत्या फाईल फॉरमेट/एक्सटेन्शन मध्ये सेव्ह करता येते?
- Question 17 of 25
17. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशनमध्ये तयार होणा-या डॉक्युमेंट प्रकाराला “रिच टेक्स्ट फॉरमेट” (RTF) म्हणतात.
- Question 18 of 25
18. Question
1 pointsवर्डपॅड ऍप्लीकेशन चालू करण्यासाठी खालील पैकि कोणती पद्धत योग्य आहे?
- Question 19 of 25
19. Question
1 pointsदर्शवलेल्या चित्रा मधील कमांड ग्रुप कोणत्या मेनु टॅब आंतर्गत येतात.
- Question 20 of 25
20. Question
1 pointsवर्डपॅड ऍ़प्लीकेशन विन्डोच्या सर्वात वरील लांब पट्टीला … असे म्हणतात.
- Question 21 of 25
21. Question
1 pointsटेक्स्ट, फॉन्टस्, कलर्स, इमेज आणि इतर प्रकारच्या ऑब्जेक्ट सह डॉक्युमेटची व्यावस्थित मांडणी (Formatting) तयार करण्यासाठी … एक उत्तम वर्ड प्रोसेसर ऍ़प्लीकेशन आहे.
- Question 22 of 25
22. Question
1 pointsवर्डपॅड ऍ़प्लीकेशन विन्डोमध्ये मेनु, कमांड ग्रुप आणि कमांडची रचना असलेल्या घटकाला काय म्हणतात?
- Question 23 of 25
23. Question
1 pointsवरील चित्रामध्ये दर्शवलेले कमाड आणि पर्याय कोणत्या मेनु टॅब आंतर्गत येतात?
- Question 24 of 25
24. Question
1 pointsचित्रामध्ये दर्शवलेले कमांड ग्रुप आणि कमाड कोणत्या मेनु टॅब आंतर्गत येतात?
- Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील दर्शवलेल्या चित्रामधील कमांड … टॅब आतर्गत असलेल्या … कमांडग्रुप मध्ये समावेश होतो.